महिला व बालकल्याण विभाग जि.प.जालना अंतर्गत राबविण्यात येणा-या योजना व बालकल्याण विभाग जि.प.जालना
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची सुरुवात दिनांक 2 ऑक्टोंबर 1975 पासुन प्रायोगिक तत्वावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुलांचे सर्वांगीन विकासासाठी तसेच आरेग्य आहार व शिक्षण एकत्रितपणे देण्याच्या ददेशाने सुरु करण्यात आली आहे. जालना जि.प.अंतर्गत एकुण ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्र मंजुर असुन कार्यरत पदाचा तपशिल खालील प्रमाणे.
एकात्मिक महिला बाल विकास योजने अंतर्गत प्रकल्प संख्या 12 असुन एकण 70 पदे मंजुर आहेत. त्यापैकी 50 टक्के पदोन्नतीने व 50 टक्के सरळसेवा पर्यवेक्षिका संवर्गात वा नुसार भरण्यात येतात.
माझी कन्या सधारणा करणे, त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी आर्थिक तरतृद करणे,बाल विवाह रोखणे अणि मुला इतका मुलीचा जन्मदर वाढविणे यासाठी सुकन्या योजना 1 ऑगष्ट 2017 पासुन सुरु करण्यात आली. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न् रुपये 7.50 लाख पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी लागु करण्यात आले आहे. सदर योजनेचे निकष पुढील प्रमाणे आहे. अ) एका मुली नंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर रुपये 50 हजार मुदत ठेव. 1. भाग्यश्री स॒धारित योजना- महाराष्ट्र राज्यामध्ये मुलीचे शिक्षण व आरोग्य यामध्ये ब) दोन मुली नंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर प्रत्येक मुलीच्या नांवे 25 हजार मुदत ठेव . महिल्रा व बालकल्याण विभागा मार्फत राबविण्यात येणा-या योजना योजना 1) ग्रामिण भागातील महिलाना व मुलीना व्यावसायिक व तांत्रीक प्रशिक्षण देणे. 2) ग्रामिण भागातील 7 वी ते 12 वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देणे. 3) ग्रामिण भागातील मुलीना स्वरसंरक्षणासाठी व त्यांच्या शाररिक विकासासाठी प्रशिक्षण देणे. 4) अंगणवाडयाना केंद्राना विविध साहित्य पुरणविणे. 5) ग्रामिण भागातील महिलाना साहित्य पुरविणे. (उदा.पिकोफॉल,शिलाई मशिन इ.) 6) दुर्धर आजारी मुलाल्याच्या औषाधोपचार /शत्रक्रियासाठी अर्थसाहय देणे. 7) ग्रामिण भागातील इ.5 वी ते 12 मधे शिक्षण घेणा-या मुलीना सायकल पुरविणे. र जौ क 8) ग्रामिण भागातील अ.जा. च्या महिल्राना साहित्य पुरविणे.
अर्जाचे नमुने
डॉक्युमेंट अपलोडेड नाही
आदेश व परिपत्रक
डॉक्युमेंट अपलोडेड नाही
At vero eos et accusamus et iusto odio digni goikussimos ducimus qui to bonfo blanditiis praese. Ntium voluum deleniti atque.